चौपन्न दिवसांत ओसरली जिल्ह्यातील संक्रमणाची तिसरी लाट! महापालिका क्षेत्रात लक्षणीय पीछेहाट; अन्य तालुक्यांमध्येही निम्म्याहून अधिक संख्या घटली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर येणारऽ येणारऽ म्हणून मोठा गाजावाजा झालेली कोविड संक्रमणाची तिसरी लाट जिल्ह्यातून ओसरली आहे. गेल्या अवघ्या चौपन्न दिवसांतच
Read more






