राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यासमोर निर्माण झाला संभ्रम! निम्म्या जिल्ह्याचा स्वबळाचा नारा, तर निम्म्या जिल्ह्याला महाविकास आघाडीची आशा..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र स्थानिक पातळीवरील निवडणूकांमध्ये रुजेल का याबाबत तिन्ही पक्षांकडून चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
Read more