संगमनेरातील बेकायदा उद्योगांवरील कारवाईसाठी पोलिसांची एकमेकांशी स्पर्धा! न भूतो, न भविष्यती; विशेष पोलीस महानिरीक्षकांसह अप्पर अधीक्षक आणि स्थानिक पोलिसांचे एका मागोमाग छापासत्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर सुसंस्कृतपणाची शेखी मिरवणार्‍या संगमनेर शहरात आज एक अनोखी आणि नवलाईची गोष्ट घडली. मुख्यमंत्र्यांपासून वरीष्ठांपर्यंत झालेल्या एका तक्रारीची

Read more

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेली प्रभाग रचना रद्द! राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मसुद्याचे कायद्यात रुपांतर; आता नव्याने होणार प्रभागांची रचना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरुन सुरु झालेल्या ‘राजकीय’ गोंधळात राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या राज्यातील दोनशे पन्नास

Read more

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी निवडणूक प्रक्रियेतील मुख्य आधारशिला ः पांडे

नायक वृत्तसेवा, शिर्डी निवडणूक प्रक्रिया सुलभ व विनाअडथळा पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले ‘मतदान केंद्रस्तरीय अधिकारी’ हे या

Read more

छोटा हत्तीच्या अपघातात एक ठार सहा गंभीर जखमी माळवाडी परिसरातील घटना; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

नायक वृत्तसेवा, घारगाव जेजुरीला देवदर्शनासाठी जात असताना छोटा हत्तीला अपघात झाल्याची घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी (ता.संगमनेर) शिवारात आज (सोमवार

Read more

अंगणवाडी सेविकांसह आशा सेविकांची पगार वाढ करणार ः ठाकूर संगमनेरात कोरोना संकटात काम करणार्‍या महिलांचा कौतुक सोहळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अविश्रांत काम करत असून इतरांना नेहमी प्रोत्साहन देतात. राज्यातील

Read more

पुरुषी मानसिकतेमधून स्त्रियांकडे पाहू नये ः अ‍ॅड. गवांदे संत इथगानी चर्च व ख्रस्ती विकास परिषदेचा महिला मेळावा

नायक वृत्तसेवा, संगमनेर ‘नव्या युगाचे मी नव महिला जगेन स्त्री म्हणुनी मी न दासी मी न देवता जगेन माणूस म्हणुनी’

Read more

साई परिक्रमेसाठी शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलापथकांनी वेधले लक्ष

नायक वृत्तसेवा, शिर्डी साईबाबांनी सुमारे 111 वर्षांपूर्वी शिर्डीभोवती आखलेल्या सीमारेषवरून हजारो भाविकांनी रविवारी (ता.13) पहाटे परिक्रमा केली. साईबाबा संस्थान, ग्रीन

Read more

परिवर्तनासाठी शिक्षणासोबत सजगता महत्वाची ः पाटील सुजात फाउंडेशनच्यावतीने किसन चव्हाण यांना पुरस्कार प्रदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर समाजात परिवर्तन घडून आणावयाचे असेल तर केवळ साक्षरता वाढून साध्यता होणार नाही. त्यासाठी सजगता अधिक महत्त्वाची आहे.

Read more

स्वर्गीय अशोक भुतडांना मरणोत्तर ‘संगमनेर भूषण’ पुरस्कार संगमनेर पुरोहित संघाकडून प्रथम स्मृतीदिनानिमित्त पुरस्कार प्रदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरमधील ज्येष्ठ दिवंगत सामाजिक कार्यकर्ते अशोक भुतडा यांना त्यांच्या अविस्मरणीय सामाजिक कार्याबद्दल संगमनेर पुरोहित संघातर्फे मरणोत्तर संगमनेर

Read more