अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल कोविड मुक्तीच्या दिशेने! सरासरी रुग्णवाढ पन्नाशीत; चार तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या दोन वर्षांपासून कोविड संक्रमणाच्या उच्चांकाचे चढ-उतार अनुभवणारा अहमदनगर जिल्हा आता कोविड मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करु लागला
Read more