स्वातंत्र्याच्या पंच्च्याहत्तरीनंतर पेमरेवाडीत होणार स्मशानभूमी! जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्याकडून निधी उपलब्ध
नायक वृत्तसेवा, घारगाव स्वातंत्र्याच्या पंच्च्याहत्तरीनंतर पहिल्यांदाच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी गावाअंतर्गत असलेल्या पेमरेवाडी येथे जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा
Read more







