चोवीस तासांत संगमनेर तालुक्यातील चौघांचा कोविडने घेतला बळी! जिल्ह्यातील संक्रमणातही झाली वाढ; तालुक्याच्या रुग्णसंख्येत मात्र पाच दिवसानंतर घट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांसह संगमनेर व पारनेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येवू लागल्याने चिंता

Read more

शनिवारी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या ओसंडणार! जोर नाही पण संततधार सुरु; मुळा व निळवंडे धरणाचीही क्षमतेच्या दिशेने आगेकूच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर आठवडाभरापासून धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे. मात्र घाटमाथ्यावर सुरु असलेली आषाढसरींची संततधार कायम असल्याने मुळा,

Read more

वरुडीपठार फाटा येथे वृद्धाची आत्महत्या

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील वरुडीपठार येथे एका वृद्धाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.5) सकाळी पावणे

Read more

नांदूर ते साकूर रस्त्याची वाळू वाहतुकीमुळे लागली वाट! महसूल व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; प्रवाशांना होतोय नाहक त्रास

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर ते साकूर रस्त्यावर जड वाहतूक आणि वाळू वाहतुकीमुळे मोठमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत.

Read more

वनहक्क जमीनधारक शेतकर्‍यांचा स्वातंत्र्य दिनी उपोषणाचा इशारा! जिल्हा बँकेकडून पोटखराबा क्षेत्राला पीक कर्ज देण्यास अडवणूक

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर सातबारा उतार्‍यावर पोटखराबा क्षेत्र नमूद असल्याने व ही मोजणी 1830 च्या दरम्यान झालेली आहे. तसेच वनहक्क जमिनी

Read more

देवळाली प्रवरा येथे तरुणावर ब्लेडने वार

नायक वृत्तसेवा, राहुरी घरात झोपलेल्या तरुणाला आरडाओरड करून उठविले आणि ब्लेडने वार करत लाकडी दांड्याने मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची

Read more

कोविडने विधवा झालेल्या महिलांचे पुर्नवसन करा ः मंडलिक

नायक वृत्तसेवा, अकोले कोविडच्या प्रार्दुभावामुळे राज्यात 50 वर्षाच्या आतील सुमारे 20 हजार कुटुंबातील महिला विधवा झाल्या आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य

Read more

शेतकरी कन्येचे बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील विठे येथील शेतकरी कन्या श्रृती रामनाथ आवारी हिने प्रतिकूल परिस्थितीत अ‍ॅड. मनोहरराव नानासाहेब देशमुख महाविद्यालय राजूरच्या

Read more

साठ शाळांतील अठराशे विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप अ‍ॅप्रोच संस्थेचा उपक्रम; ज्ञानदीप प्रतिष्ठानने साधला समन्वय

नायक वृत्तसेवा, अकोले ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या शाळा अद्यापही बंद आहेत. तरीही शिक्षण सुरू रहावे यासाठी शाळांतून प्रयत्न सुरू

Read more

कोट्यवधी रुपयांना गंडा; गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत! सिमेंट व स्टील कमी भावात घेण्याचे आमिष पडले महागात

नायक वृत्तसेवा, कोपरगाव कोपरगाव, राहाता, येवला, औरंगाबाद आदी तालुक्यांसह महाराष्ट्रात सिमेंट व स्टील कमी भावात देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा

Read more