रुग्णसंख्येत घट होवूनही तालुक्याची सरासरी मात्र उंचावलेलीच! पठारभागात आजही निम्मे रुग्ण; तालुक्याची एकूण रुग्णसंख्याही शंभराहून अधिक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संक्रमणात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यातील चार तालुक्यांना आज तात्पूरता दिलासा मिळाला असून रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्या कमालीची खालीवली आहे.

Read more

नागरिकांबरोबरच आता प्रशासनाचेही कोविडकडे दुर्लक्ष! उपाययोजना केवळ कागदोपत्रीच; अंमलबजावणी मात्र होतच नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर भरीला लागलेल्या संक्रमणाच्या आकड्यात आता ‘प्रलंबित’चीही घुसळ सुरु झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या अचानक एका पातळीच्या

Read more

श्रीरामपूर तालुक्यातून बेपत्ता झालेला मुलगा तामिळनाडूत सापडला

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर तब्बल दीड वर्षापूर्वी तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेला 12 वर्षीय मुलगा अखेर वेल्लुपुरम (तामिळनाडू) येथे नुकताच सापडला

Read more

बंदी आणि कोरोना असतानाही दरेवाडीमध्ये बैलगाडा शर्यत घारगाव पोलिसांत 47 जणांवर गुन्हा दाखल; सहा ताब्यात

नायक वृत्तसेवा, घारगाव राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी असतानाही, तसेच कोरोना प्रतिबंधक निर्बंधही लागू असताना संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा

Read more

सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी वाहतुकीत बदल आणि राजूर पोलिसांचा ठिकठिकाणी कडक ‘वॉच’

नायक वृत्तसेवा, राजूर अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी असलेल्या भंडारदरा परिसरात दरवर्षी स्वातंत्र्य दिनी मोठी गर्दी होते. यंदा कोविडचे सावट असल्याने गर्दी

Read more

डॉ. चंदनमल बाफनांची राष्ट्रीय कार्यकारिणीपदी निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर भारतीय जैन संघटनेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर तसेच संगमनेरचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. चंदनमल बाफना यांची त्यांच्या विविध कार्यक्षेत्रात व

Read more

मुळा धरणात एकजण बुडाला; शोध सुरू

नायक वृत्तसेवा, राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणारे चारजण स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुळा धरणावर गेले. पण हाच आनंद

Read more

… तेव्हापासून ‘या’ जिल्ह्यांत लसींचा पुरवठा कमी ः मुश्रीफ लसीकरणाविषयी पत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

नायक वृत्तसेवा, नगर कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असूनही अहमदनगरसह काही जिल्ह्यांत लसींचा पुरवठा कमी होत आहे. सुरवातीच्या काळात अनेक जिल्ह्यांत

Read more

प्राध्यापकाच्या घरी पडलेल्या दरोड्याचा अद्यापही तपास लागेना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांचा तीव्र संताप

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर शहरानजीकच असलेल्या बोंबले वस्तीवरील प्राध्यापकाच्या घरावर पडलेल्या दरोड्याचा तपास पाच दिवस उलटूनही लागू शकला नाही. याबाबत पोलिसांच्या

Read more