कोविडसह संगमनेरकरांच्या पाठीमागे आता अशुद्ध पाण्याचे संकट! शिवसेनेचे निवेदन; आजाराच्या तक्रारी वाढल्याने बाह्यरुग्ण विभागांमध्ये गर्दी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरकरांना मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा होत असल्याने संगमनेरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे दशकभरापूर्वी
Read more







