कोविड रुग्णांची आर्थिक लुट करणार्या रुग्णालयांवर कारवाईसाठी आत्मदहनाचा इशारा! गणेश बोर्हाडे : रुग्णांकडून घेतलेल्या अतिरिक्त रकमेसह सात मुद्दे निकाली काढण्याची मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या दिड वर्षांपासून देशात धुमाकूळ घालणार्या कोविड संक्रमणात ठिकठिकाणच्या रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार केल्याच्या बदल्यात मोठ्या रकमा वसूल
Read more