पाच वर्षांपासून फरार असलेल्या खुन्याच्या आवळल्या मुसक्या! संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांची कामगिरी; चार महिन्यात पाच खुनाचे प्रकार उघड
नायक वृत्तसेवा, संगमनेर पाच वर्षांपूर्वी घुलेवाडीतील तामचीकर वस्तीत झालेल्या विवाहितेच्या खुनातील मुख्य सूत्रधारास पकडण्यात संगमनेर पोलिसांना अखेर यश आले आहे.
Read more









