पूरग्रस्तांच्या वेदनांनी व्याकूळ ‘दादा’ वाढदिवशी एकांतात! सोशल माध्यमातून भावनिक आवाहन; उतावळ्या कार्यकर्त्यांकडून मात्र मनस्ताप..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पदवीधर मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक तालुक्यांमध्ये सध्या प्रचंड पावसामुळे भयानक स्थिती उद्भवली आहे.
Read more







