फूटपाथवर ‘बेफाम’ बुलेट पिटाळणार्या तिघांवर पोलिसांची कारवाई! व्हायरल व्हिडिओची ‘सुमोटो’ दखल; संगमनेर महाविद्यालयाजवळील घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर रात्रीच्यावेळी ‘बेफाम’ झालेल्या दोघा तरुणांनी स्टंटबाजी करीत महामार्ग सोडून चक्क फूटपाथवरुन सुसाट वेगाने दुचाकी पिटाळली. तिसर्याने या
Read more
