पालिकेच्या निवडणुकीतून संगमनेरच्या राजकारणाला कलाटणी! विद्यमान सत्ताधार्यांकडून आघाडीचे संकेत; ‘महायुती’चा निर्णय मात्र गुलदस्त्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या निकालाने परिवर्तन घडलेल्या संगमनेरात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. पुढील तीन
Read more
