कोतुळच्या आदिवासी सेवा सोसायटीत साठ लाखांचा अपहार? तिघा कर्मचार्यांनी संगनमताने मारला डल्ला; लेखा परिक्षणातून चोरीचे पितळ उघड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संस्थेतील शिल्लक रक्कम हातावर दाखवून तिघा कर्मचार्यांनी मिळून संस्थेलाच चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातून समोर आला
Read more

