वीज वितरण कंपनीच्या संगमनेर उपविभागाचे विभाजन! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; बारा कर्मचार्‍यांच्या पदस्थापनेलाही मंजुरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर दोन विधानसभा मतदारसंघांच्या कात्रीत सापत्न भाव निर्माण झालेल्या पठारभागासाठी महायुती सरकारकडून आनंदाची घोषणा झाली आहे. विकासापासून नेहमीच

Read more