संगमनेरच्या ऐतिहासिक रथोत्सवास महिलांनी अवश्य यावे – भालेकर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती; सकाळी सात वाजता हलणार रथ
नायक वृत्तसेवा, संगमनेर मोठी प्राचीन परंपरा व नऊ दशकांपूर्वीच्या घटनेने ऐतिहासिक ठरलेला संगमनेरचा हनुमान जयंती उत्सव शनिवारी साजरा होत आहे.
Read more









