संगमनेरच्या शांतता समितीची बैठक ‘फ्लोप’! विविध गुन्हे व 149 च्या नोटीसांचा परिणाम; पोलीस अधीक्षकांनाही माघारी फिरावे लागले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर आगामी रमजान ईद व अक्षयतृतीया या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून बोलावण्यात आलेली शांतता समितीची बैठक
Read more






