संगमनेर तालुक्यात आजपासून भारनियमनाचा ‘झटका’! फिडरनिहाय दोन टप्प्यात होणार पुरवठा खंडीत; महावितरणकडून वेळापत्रक जाहीर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यात विविध कारणांनी निर्माण झालेली विजेची तूट भरुन काढण्यासाठी अखेर महावितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना भारनियमनाचा झटका देण्यास
Read more






