वीज कंपन्यांचे खासगीकरण नाहीच : उर्जामंत्र्यांचे शिर्डीत आश्वासन! कामकाजात सुधारणेसाठी होणार पुर्नबांधणी; सुधारित वेतनश्रेणीसह अन्य प्रलंबित विषयही मार्गी लावणार..
नायक वृत्तसेवा, शिर्डी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या शासनाच्या कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ दिले जाणार नाही. याउलट या कंपन्यांच्या
Read more







