कुस्त्यांचा फड गाजवणार्‍या पहिलवानाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार! दोनच दिवसांपूर्वी घारगावचे मैदान गाजवले; मुलीच्या नातेवाईकांकडून बेदम मारहाण, अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कुस्त्यांचा फड गाजविणार्‍या खैरदरा येथील पहिलवानाने चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Read more