मालपाणी उद्योग समूह पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड! गेल्या साडेचार दशकांपासून समन्वयातूनच होतात पदाधिकार्यांच्या निवडी
नायक वृत्तसेवा, संगमनेर मालपाणी उद्योग समूह सेवक पतसंस्थेच्या पुढील आर्थिक वर्षासाठी अध्यक्षपदी चंद्रकांत आव्हाड, तर उपाध्यक्षपदी उमेश सोनसळे यांची एकमताने
Read more









