सणांच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या बाजारपेठेत तोबा गर्दी! सरासरी रुग्णसंख्येत भर पडत असतानाही वाहतूक पोलीस वगळता प्रशासनाचे दुर्लक्ष..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट पूर्णतः आटोक्यात येण्यापूर्वीच नागरिकांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष ठळकपणे समोर येवू लागले
Read more







