संगमनेर व अकोले तालुका मिळून आज तब्बल साडेतिनशे रुग्ण! जिल्ह्यानेही आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढीत ओलांडली तब्बल दोन हजारांची रुग्णसंख्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या कोविडच्या दुसर्‍या लाटेने आज अक्षरशः धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात आजवरची सर्वात उच्चांकी 2

Read more

आठ दिवसांत ठाकरे सरकारची तिसरी ‘विकेट’ पडणार! भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा; ‘लॉकडाउन’वरुनही साधला निशाणा

मुंबई, वृत्तसंस्था एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. भाजपाने हे प्रकरण लावून धरल्यावर गेल्या महिन्यात

Read more

लोककलावंतांना जगवण्यासाठी संगमनेरात उभी राहतेय चळवळ! महाराष्ट्राची लोककला ‘जिवंत’ ठेवणार्‍यांवरच उपाशीपोटी राहण्याची वेळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर दोन दिवसांपूर्वी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील माझा कट्टा या कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवणार्‍या तमाशा कलावंतांचे कोविडने

Read more

कोंभाळणेतील जळीतग्रस्त कुटुंबियांना गायकरांकडून मदत

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे झालेल्या जळीत कांडातील कुटुंबियांची जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर यांनी

Read more

लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी एक हजार खाटांचे चौदा अलगीकरण कक्ष! संगमनेर तालुक्यातील कोविडचा संसर्ग वाढल्याने तहसीलदारांनी केल्या इमारती अधिग्रहित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर दुसर्‍या कोविड संक्रमणाचा सामना करणार्‍या अहमनगर जिल्ह्यातील कोविड स्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होत आहे. अशा स्थितीत एकीकडे संसर्ग

Read more

चंदनापुरीमध्ये शेतातील रस्त्याच्या वादावरुन महिलेला मारहाण जीवे मारण्याचीही धमकी; तालुका पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे शेतातील रस्त्याच्या वादातून महिलेसह पती, दीर, मुलगा यांना शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याची

Read more

बिबट्याच्या हल्ल्यातील नुकसानग्रस्त पशुपालकांना वन विभागाकडून मदत घारगाव वन परिमंडळांतर्गत येणार्‍या 43 पशुपालकांना सव्वातीन लाखांचे वितरण

नायक वृत्तसेवा, घारगाव गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी संगमनेर तालुक्याचा पठारभाग चांगलाच लक्ष्य केला आहे. येथील जंगल क्षेत्रामुळे बिबट्यांचा संचार मोठा

Read more

सर्वोदय पतसंस्थेला सव्वा चार कोटींचा नफा ः शाह

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरातील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षात एनपीए तरतूद पूर्व 4 कोटी 24 लाखांचा नफा झाला

Read more

कोरोनामुळे साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी ‘पुन्हा’ बंद! 5 ते 30 एप्रिलपर्यंतचा कालावधी; इतिहासात तिसर्‍यांदा राहणार बंद

नायक वृत्तसेवा, शिर्डी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक दि चेन’ या धोरणांतर्गत सोमवार (ता.5) सायंकाळपासून ते 30 एप्रिलपर्यंत साईमंदिर

Read more