दोघांच्या मृत्यूसह संगमनेर तालुक्यात आज आढळले उच्चांकी रुग्ण! जिल्ह्यातही आजवरची उच्चांकी रुग्णसंख्या; दिवसभरात जिल्ह्यातील तेहतीस जणांचा बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतांनाही कोविड बाधितांच्या रुग्णसंख्येत कोणताही फरक पडला नसून आज जिल्ह्याने आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक

Read more

अखेर संगमनेरकरांना मिळाला दहा मेट्रीक टन ऑक्सिजन! शुक्रवारच्या प्रसंगातून घडले स्थानिक यंत्रणेतील उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर शुक्रवारी संगमनेरातील खासगी रुग्णालयांचा ऑक्सिजनसाठा संपण्याची स्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात एकप्रकारे अघोषीत आणीबाणीचा बाका प्रसंग उभा राहीला

Read more

चिलेखनवाडीतील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा ः गडाख

नायक वृत्तसेवा, नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा, तेथे स्वतंत्र वीज कर्मचार्‍याची नेमणूक करा, तसेच ऑक्सिजन

Read more

प्रेमसंबंधातून तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी तरुणास अटक अश्लील चित्रफीत व छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी पसरवली

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील गारवाडी येथील आदिवासी समाजातील 27 वर्षीय तरुणीच्या अश्लील चित्रफीत परिचयाच्या भ्रमणध्वनीवर व छायाचित्रे रस्त्यावर व मंदिर

Read more

उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील आरोपींना जन्मठेप जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल; अद्याप चौथा आरोपी फरारच

नायक वृत्तसेवा, नगर उद्योजक अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) यांचे 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी कुख्यात गुंड अजहर मंजूर शेख (वय 36,

Read more

घरपोच दारु देण्याच्या सरकारच्या निर्णयावरुन तीव्र संताप निर्णय मागे घेण्याची दारुबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना बेड मिळत नाही, ते मिळाले तर रेमडेसिविर इंजेक्शन नाही, ऑक्सिजनही लवकर मिळत

Read more

कुटुंबावर संकट असतानाही मंत्री शंकरराव गडाख उतरले मैदानात नेवासा तालुक्यातील आरोग्यासाठी कसली कंबर; सुविधांबाबत प्रशासनाला केल्या सूचना

नायक वृत्तसेवा, नेवासा कुटुंबावर कोरोना संसर्गाचे संकट असताना त्यातून सावरत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील आरोग्यासाठी कंबर कसली

Read more

अरे देवा! रुग्णाऐवजी रुग्णवाहिकेतून सुरु होती ‘देशीदारु’ची वाहतुक! सायरन वाजवित दारु तस्करी करणार्‍या दोघांच्या संगमनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या वर्षभरापासून जगाला विळखा घालणार्‍या कोविड नावाच्या महामारीने कोट्यावधी लोकांना जायबंदी करीत लाखोंचे जीवही घेतले आहेत. आजही

Read more