वादळाने उडवली दैना; वखार महामंडळाचे गोदाम पुन्हा पेटले..! दुपारनंतर माघारी परतलेल्या अग्निशमन बंबांना पुन्हा बोलावण्याची पाळी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीतील वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेली आग 26 तासानंतरही धुमसत आहे.
Read more
