संगमनेर तालुक्यातील शहरी रुग्णसंख्येचा सरासरी दर मंदावला! ग्रामीणभागातील रुग्णवाढ मात्र चिंताजनक; सक्रीय रुग्णांची संख्याही चौदाशे पन्नास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती गेल्या दोन दिवसांपासून काहीशी स्थिरावली असून आजही त्यात सातत्य असल्याचे दिसून आले.

Read more

जिल्ह्यात कार्यान्वित झाला चोवीस तास चालणारा ‘नियंत्रण कक्ष’! जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या खासगी व शासकीय रुग्णालयांमधील माहिती मिळणार..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर जिल्ह्यातील कोविडचा संसर्ग वेगात आला असून अवध्या तेरा दिवसांतच जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल सुमारे 26 हजार रुग्णांची

Read more

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णवाढीला स्थानिक उपचार ठरताहेत कारणीभूत! गेल्या पाच दिवसांत शहरी रुग्णगतीत झाली घट; मात्र, ग्रामीण रुग्णवाढीची गती तिपटीने वाढली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या दीड महिन्यापासून टप्प्याटप्प्याने जिल्ह्याला संक्रमणाच्या दरीत नेणार्‍या कोविडने संगमनेर तालुक्यातही अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र मागील

Read more

नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा ः पिचड राजूरमध्ये दोनशे खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू

नायक वृत्तसेवा, राजूर अकोले तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या रोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येणारा काळ अतिशय धोकेदायक असून सर्वांनी

Read more

राज्यघटनेमुळे सर्वांना समतेचा अधिकार ः आ.डॉ.तांबे संगमनेरात महामानवाला जयंतीनिमित्त अभिवादन

नायक वृत्तसेवा, संगमनेर अत्यंत विद्वान व उच्चशिक्षित असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या देणगीमुळे आपला देश महासत्तेकडे वाटचाल

Read more

घारगावात चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने व रोख रक्कम चोरली अहमदनगरच्या श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना केले पाचारण; नागरिकांत भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे बुधवारी (ता.14) पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सोन्याचे दागिने व रोख रक्कम

Read more

राहीबाई पोपेरे यांची राष्ट्रीय समितीवर निवड

नायक वृत्तसेवा, अकोले बीजमाता, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची नुकतीच राष्ट्रीय समितीवर निवड झाली आहे. याबाबत प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज् फार्मर्स

Read more

श्रीरापूरमध्येही रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांचा पुरवठा

Read more

खासदार विखेंनी शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये उभारली गुढी जेवणही वाढले; नियमांचे पालन व निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प

नायक वृत्तसेवा, शिर्डी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सर्वत्र साधेपणाने साजरा केला जात असताना नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी मात्र थेट

Read more

मुळा कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांनी उभारली कष्टाची गुढी चिमुकल्यांसह थोरा-मोठ्यांनी सुट्टी घेत साजरा केला गुढीपाडवा सण

नायक वृत्तसेवा, नेवासा सध्या गळीत हंगाम चालू असल्याने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची ऊसतोड करण्यासाठी विविध जिल्ह्यांतील मजूर मोठ्या संख्येने आलेले

Read more