महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा युवक क्रांती संघटनेकडून निषेध तहसीलदारांना दिले निवेदन; बँकांच्या खासगीकरणासही केला जोरदार विरोध

नायक वृत्तसेवा, अकोले सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर विपरित परिणाम झाला असून, आर्थिक गणित पुरते कोलमडले आहे.

Read more

राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांची कांदा बियाण्यात फसवणूक! क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून नुकसान भरपाईची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील कांदा बियाण्यात शेतकर्‍यांची फसवणूक झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करुन

Read more

रस्तापूरातील शेती महामंडळाची अडीचशे एकर जमीन झाली अतिक्रमणमुक्त! उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात केली कारवाई

नायक वृत्तसेवा, राहाता तालुक्यातील पुणतांब्यालगत असलेल्या रस्तापूर परिसरातील शेती महामंडळाच्या जमिनीवर गेल्या पंचवीस वर्षांपासून जवळपास 250 एकरवर अनेक शेतकर्‍यांनी बेकायदेशीररित्या

Read more

लोकसहभागातून जलसंवर्धन झाल्यास गावे समृद्ध होतील ः थोरात पारेगाव खुर्द येथे पाणलोट क्षेत्र विकासातून विविध कामे

नायक वृत्तसेवा, संगमनेर पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाणी असेल तर ग्रामीण भागासह शहरी भागात समृद्धी निर्माण होते. पाणी बचत

Read more

कोपरगाव तालुक्याला दुसर्‍या दिवशीही गारपिटीचा तडाखा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे शेकडो हेक्टर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सोमवारी (ता.22)

Read more

कोरोनात ‘राजहंस’ संघ उत्पादकांच्या पाठिशी भक्कम उभा राहिला ः थोरात दूध संघाची 43 वी ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात; नवीन योजनाही करणार सुरू

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोरोना संपूर्ण मानवजातीवरील संकट असून मागील वर्ष पूर्णपणे ठप्प झाले होते. लॉकडाऊन काळामध्ये वाहतूक बंद होती. दूध

Read more

गारपिटीने नुकसान; खांबे परिसराची प्रशासनाने केली पाहणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना शनिवारी (ता.20) संगमनेरसह

Read more

2022 पर्यंत निळवंडेचे कालव्यांद्वारे पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न ः थोरात सहकारमहर्षी थोरात कारखान्याची 53 वी ऑनलाईन वार्षिक सभा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 1999 मध्ये प्रथम राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपण निळवंडेच्या कामाला गती दिली. सातत्याने पाठपुरावा करून 2012 पर्यंत

Read more

बर्‍हाणपूर फाट्यावर ट्रकच्या धडकेत चार बैल ठार

नायक वृत्तसेवा, नेवासा अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील बर्‍हाणपूर फाट्यावर मालवाहतूक ट्रकने चार उसतोड कामगार जखमी झाले तर तीन बैल जागीच ठार झाले.

Read more

निसर्ग व मानवनिर्मित संकटांत भरडतोय जगाचा पोशिंदा…! नांदूर खंदरमाळच्या तरुण शेतकर्‍याने व्यक्त केली हतबलता..

नायक वृत्तसेवा, घारगाव गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचे संकट ओढावलेले आहे. त्यातच निसर्गाचाही लहरीपणा पहायला मिळत आहे. तरी देखील मोठ्या हिंमतीने

Read more