समनापूरमध्ये हेमाडपंती बारव झाकून उभारले कॉम्प्लेक्स ग्रामस्थांच्या जागृतीमुळे प्रशासनाच्या सहकार्यातून रोखले बांधकाम
नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील कोल्हार-घोटी राज्य महामार्गालगत सुमारे तीनशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधलेली हेमाडपंती बांधकाम
Read more








