दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त ‘पद्मावती हिरो’मध्ये खास महोत्सव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिरो मोटोकॉर्पच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त शहरातील ‘पद्मावती हिरो’मध्ये आधार ब्लड बँक आणि पद्मावती हिरोने 4 ते 6 ऑगस्ट या कालावधीत हिरो मेगा सर्व्हिस, सेल्स आणि एक्सचेंज महोत्सव आयोजित केला आहे. तरी या महोत्सवाचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ उठवावा, असे आवाहन पद्मावती हिरोकडून करण्यात आले आहे.

या महोत्सवानिमित्ताने 9 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी खास आकर्षक योजना आणलेल्या आहेत. यामध्ये हिरोच्या कोणत्याही गाडीची पेड सर्व्हिस फक्त 99 अधिक जीएसटी रुपयांत केली जाणार आहे. तर रक्तदान केल्यास पूर्ण सवलत देण्यात येणार आहे. तसेच गाडीला मोफत पॉलिश, वाढीव कामात अतिरिक्त सवलत, रोडसाईड असिस्टंटवर शंभरचा डिस्काऊंट, जॉय राईडवर शंभरचा (वार्षिक मेटेनन्स) डिस्काऊंट दिला जाणार आहे. विशेष म्हणजे पद्मावती हिरोमध्ये 1 ते 8 ऑगस्ट कालावधीत गाडी बुक करा आणि 9 ऑगस्टला थेट डिलिव्हरी घेऊन दहा कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी लवकरात लवकरत ज्ञानमाता विद्यालयाजवळ असलेल्या पद्मावती हिरो दालनाला भेट देवून अधिक माहिती घ्या (9607909742), असे आवाहन पद्मावती हिराचे संचालक सुमित मणियार यांनी केले आहे.

Visits: 242 Today: 1 Total: 1800031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *