संगमनेरच्या आंतरराज्य हत्यार तस्करांना मध्यप्रदेशात अटक! घारगाव लव्ह जिहादचा सूत्रधार अडकला; खांडगाव व कोपरगावातील दोघांचाही समावेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्यावर्षी पठारभागात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले याला त्याच्या दोन साथीदारांसह मध्यप्रदेशच्या सेंधवा

Read more

स्थानिक निवडणुकांमध्ये आधी ‘बेकी’ आणि नंतर ‘एकी’ची शक्यता! निवडणुकीच्या तयारीला आलाय वेग; राज्यात गेल्या निवडणुकांची पुनरावृत्ती होणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुल्यबळ ठिकाणी मित्रपक्षांना अधिक जागा देणं अशक्य असल्याचे सांगत

Read more

संगमनेरच्या शारदा पतसंस्थेची निवडणूक बिनविरोधकडे! इतर दोन जागांसाठी पाचजणांचे अर्ज; आजपासून माघारीची प्रक्रिया..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरच्या पतसंस्था चळवळीत आघाडीच्या मानल्या जाणार्‍या शारदा नागरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधच्या दिशेने झुकली आहे. संचालक मंडळातील

Read more

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दोन महिने लैंगिक अत्याचार पठारभागातील धक्कादायक प्रकार; घारगाव पोलिसांकडून 24 तासात दोषारोपपत्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पठारभागातील एका विद्यालयात शिक्षण घेणार्‍या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आली होती.

Read more

संगमनेरच्या वीज कंपनीकडून वृक्षसंवर्धनाच्या ‘आयचा घोऽ’! असंख्य झाडांची निर्दयी छाटणी; फांद्या तोडूनही पुरवठा मात्र खंडीतच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा र्‍हास होवून पृथ्वीचे संतुलन बिघडले आहे. त्यातून पर्यावरण रक्षणाच्या मोहीमा सुरु

Read more

संगमनेर शहर पोलीस चोरट्यांसमोर हतबल! चक्क पोलिसांची घरे फोडली; लक्तरं वाचवण्यासाठी तक्रार मात्र टाळली..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरच्या कानाकोपर्‍यात बोकाळलेल्या अवैध व्यवसायांनी शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असताना आता त्यात चोरीच्या एकामागून एक घडणार्‍या घटनांचाही

Read more

कत्तलीच्या मार्गावर चालवलेल्या गायींना जीवदान! संगमनेरच्या बजरंग दलाची सजगता; कायदा राबवण्यात सरकार अपयशी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोणाचे मनं दुखावले जावो अथवा भावना, त्याच्याशी आम्हाला काहीच घेणं नाही अशा प्रकारची प्रवृत्ती स्थानिक कसायांमध्ये भिनल्याने

Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने इच्छुकांची लगबग! ऑक्टोबरमध्ये उडणार धुरळा; ‘संधी’ मिळताच सोशल माध्यमात उड्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर प्रदीर्घकाळापासून खोळंबलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने दृष्टीपथात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रतिक्षेत सुरुवातीलाच

Read more

संगमनेरच्या गुटखा तस्करीत घारगाव पोलिसांचा हात? माहुलीत लोकांनी धरला टेम्पो; पोलिसांकडून मात्र झाली टाळाटाळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांच्याकडून वारंवार सूचना होवूनही संगमनेर तालुक्यातील अवैध व्यवसाय नियंत्रणात येत

Read more

दिलासा! ‘पुणे-नाशिक’ रेल्वेमार्ग आकाराला येणार! राज्य शासनाला ‘डिपीआर’ सुपूर्द; ‘जीएमआरटी’ प्रकल्प वगळून नवा मार्ग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील साडेतीन दशकांपासून प्रतिक्षा असलेल्या मात्र खोडदजवळील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)’ प्रकल्पाच्या कारणाने जवळजवळ गुंडाळलेल्या ‘पुणे-नाशिक’

Read more