भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवाला यंदा अवकाळीचा तडाखा! काजवाप्रेमी पर्यंटकांचा झालाय हिरमोड; सलगच्या पावसाने प्रजननातच अडथळे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पावसाच्या प्रतिक्षेत धरणीचा ताप वाढलेला असतानाही दरवर्षी भंडारदरा धरणाच्या परिसरात पर्यटकांची मोठी रेलचेल असते. त्यामागे कारण असते

Read more