माजीमंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर? कारखान्याच्या चेअरमनपदाबाबत उत्सुकता; ज्येष्ठनेते पांडूरंग घुलेंच्या नावाची चर्चा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर विधानसभा निवडणुकीत संगमनेरात महायुतीला पहिल्यांदाच यश मिळाले. त्यामुळे यंदाच्या कारखाना निवडणुकीतही त्याचे प्रतिबिंब उमटतील असाच सर्वांचा कयास
Read more
