पी.आय.साहेब, किमान तेवढं वाहतुकीकडे तरी बघा! अस्ताव्यस्त वाहनांचा अडसर; पोलिसांना मात्र काहीच घेणं नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरातून जाणार्या महामार्गासह सर्वच रस्त्यांवरील बकालपणात प्रचंड वाढ झाल्याने शहरातंर्गत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र सामान्यांशी
Read more
