‘अखेर’ राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती! राज्य निवडणूक आयोगाचे आदेश; अवघ्या सहा दिवसांची ऐतिहासिक आचारसंहिता संपुष्टात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाच्या गोंधळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम हेलकावे घेत असल्याचे पुन्हा एकदा
Read more





