समनापूरात जमिनीच्या वादातून दोघा भावांचा एकमेकांवर हल्ला! दोन्हीकडचे तिघे जखमी; सहाजणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल, तिघांना अटक
नायक वृत्तसेवा, संगमनेर महाराष्ट्राला असलेल्या भाऊबंदकीच्या शापाचे विकृत दर्शन आज पुन्हा संगमनेर तालुक्यात घडले. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून दोन सावत्र भावांनी
Read more




