गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडती! इतर मागास प्रवर्गाचाही समावेश; पाच दिवस हरकती व सूचना सादर करता येतील..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील इतर मागास प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणावरुन खोळंबलेला निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने
Read more




