अवघ्या दोन आठवड्याच्या पावसाने उघडली सांडव्याची दारं! भंडारदर्याची पाणीपातळी नियंत्रणास सुरुवात; जुलैच्या अखेरीसच दोन्ही धरणं होणार तुडूंब..
नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या दोन आठवड्यांपासून धरणांच्या पाणलोटात सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याची चिंता दूर सारतांना अवघी स्थितीच पालटवली आहे. सुरुवातीला
Read more




