वारंघुशी दुर्घटनेतील तिसरा मृतदेह 36 तासांनी सापडला! राजूर पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न; वाकी जलाशयाच्या फुगवट्यापर्यंत आला वाहत..

नायक वृत्तसेवा, अकोले भंडारदर्‍याच्या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांच्या वाहनाला शुक्रवारी (ता.15) रात्री साडेआठच्या सुमारास वारंघुशीजवळ अपघात झाला होता.

Read more

संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम, सर्वांचे पैसे परत मिळतील : कुटे दूधगंगा पतसंस्था अपहार; प्रसिद्धी पत्रकाद्वारे अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही केले आवाहन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर दूधगंगा पतसंस्थेची नाळ ग्रामीणभागातील शेतकरी व छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांशी जोडली गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेने सहकार क्षेत्रात

Read more

पुणे-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण ‘मनसे’ने गांधीगिरी करुन प्रशासनाचे वेधले लक्ष

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Read more

भंडारदरा एैंशी तर निळवंडेचा पाणीसाठा पोहोचला पंच्याहत्तर टक्क्यांवर! पावसाचा जोर ओसरला मात्र संततधार कायम; निळवंडे धरणाचा विसर्ग घटवला

नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या बारा दिवसांपासून धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या झंझावाती पावसाचा जोर गेल्या 24 तासांत खालावला आहे. त्यामुळे आदिवासी

Read more

मेडिकव्हर हॉस्पिटलच्यावतीने पत्रकारांची आरोग्य तपासणी संगमनेर पत्रकार मंचचा उपक्रम; हॉस्पिटलचे मानले आभार

नायक वृत्तसेवा, संगमनेर लोकशाही समाज व्यवस्थेत माध्यम आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र अनेकवेळा हा घटक दुर्लक्षित राहतो.

Read more

‘अगस्ति’च्या गळीत हंगामची पूर्वतयारी समृद्धीकडून सुरू ः डॉ. लहामटे मतदान प्रक्रिया थांबल्याने समृद्धी मंडळ कारखान्यासाठी रणांगणात

नायक वृत्तसेवा, अकोले राज्य सरकारने पावसाचे कारण देत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली हा लोकशाहीचा घात आहे. मात्र, अगस्ति कारखाना

Read more

मुळा धरणाच्या पाण्यात नगरमधील पर्यटक बुडाला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला मृतदेह

नायक वृत्तसेवा, राहुरी मुळा धरणातील अथांग जलसागर व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी रविवारी (ता.17) सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी गर्दी केली. परंतु,

Read more