गुन्हे शाखेने फोडली अकरा वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा! बीड जिल्ह्यातून आरोपी जेरबंद; साडेपाच लाखांचा मुद्देमालही चोरल्याचे उघड..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर आपल्या जोडीदारासह रायपूर (छत्तीसगड) येथे बायडींग वायर भरण्यासाठी गेलेल्या व त्यानंतर बेपत्ता झालेल्या इसमाचा आणि त्यासोबतच चोरीला
Read more








