निवडणुका होणार्या नगरपरिषदांचा अंतिम प्रभागरचना कार्यक्रम जाहीर! राज्य निवडणुक आयोगाकडून निवडणुकांची पूर्वतयारी; गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील मागस प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणावरुन सुरु असलेला गोंधळ अजून संपलेला नसतांना राज्य निवडणुक आयोगाने खोळंबलेला प्रभागरचनेचा कार्यक्रम
Read more







