स्वस्त धान्य प्रकरणी दोषींवर कारवाई करा! आदिवासी पेसा सरंपच परिषदेची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले मागील महिन्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याची विना परवाना वाहनांतून वाहतूक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.

Read more

पिंपळगाव देपा येथे दोघा भावांवर बिबट्याचा हल्ला

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या उंडे वस्ती येथे बिबट्याने धुमाकूळ घालत दत्तात्रय उंडे व मनोहर उंडे

Read more

वडासह सर्व देववृक्षांचे संवर्धन करा ः तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदा वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात अकराशे अकरा वटवृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. वड, पिंपळ,

Read more

राज्यातून सतरा स्वच्छ आणि पात्र चेहरे सरकारला मिळेना काय? साईबाबा विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरुन सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंचा सवाल

नायक वृत्तसेवा, शिर्डी साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीची चर्चा सध्या सुरू आहे. यासंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर झालेली नसली तरी

Read more

श्रीरामपूर भाजपचे शनिवारी शहरात चक्का जाम आंदोलन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्य सरकारला करणार जागे

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी भाजपच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात

Read more

संगमनेर तालुक्यातील ‘कोरोना मुक्त’ गावांची संख्या शंभराच्या खाली! ‘अनलॉक’ प्रक्रियेत नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा निष्कर्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्याच्या कोविड संक्रमणाचा वेग नियंत्रणात आला असतांनाही प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण मात्र थांबलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक सर्वच

Read more

शहरातील गुटखा ‘तस्करी’ रोखण्यात पोलीस अपयशीच! तस्करांना धाकच उरला नाही; चहाच्या टपरीतही तब्बल सोळा हजारांचा गुटखा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर शहरातील बेकायदा उद्योग काही केल्या बंद होत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत असून आता संगमनेरातील अतिउच्चभ्रू

Read more

पिचड आदिवासी मंत्री असतानाच सर्वाधिक घुसखोरी झाली ः आ.डॉ.लहामटे आंदोलनानंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना दिले जोरदार प्रत्युत्तर

नायक वृत्तसेवा, अकोले आमदार असताना घुसखोरी रोखण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत हा आरोप धादांत खोटा आहे. उलट मधुकर पिचड आदिवासी

Read more

राहुरीच्या पोलीस निरीक्षकांविरोधात शुक्रवारी ‘वंचित’चा आक्रोश मोर्चा दलित कुटुंबावर अत्याचार करणार्‍या नेत्याला पाठिशी घातल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील खडांबे येथील दलित कुटुंबियावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व आरोपींना पाठिशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यास निलंबित करावे. या

Read more

‘पोखरकर नेत्रालया’चा दिमाखात शुभारंभ

नायक वृत्तसेवा, संगमनेर अहमदनगर जिल्ह्यात समृद्ध वैद्यकीय सेवा म्हणून ओळख असलेल्या संगमनेर शहरात अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त असलेल्या ‘पोखरकर नेत्रालया’चा नुकताच

Read more