संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘कांदा’ लिलाव करण्यास परवानगी! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; किराणा व भुसार मालाची दुकाने उघडण्यासही परवानगी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर जूनच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे सवलती न मिळाल्याने जिल्ह्यातील व्यापारी वर्गात काहीशी नाराजी असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशान्वये भुसार
Read more

