अकोल्यातील परिचारिकेने संगमनेरात केलेल्या लसीकरणाच्या ‘फेरचौकशीचे’ आदेश! संगमनेरात लसीकरण झाल्याचे अधिकार्यांनीच केले सिद्ध; अकोल्याच्या अधिकार्यांचे मात्र कानावर हात..
नायक वृत्तसेवा, अकोले अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या संगमनेरातील एका परिचारिकेने अकोल्यातील लशींच्या वायल संगमनेरात
Read more
