लसीकरणासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन चाचणी होणार..! वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांचे सर्व लसीकरण केंद्रांना आदेश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सध्या जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजही तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली
Read more
