तब्बल दिड महिन्यानंतर संगमनेर तालुक्याला मिळाला मोठा दिलासा! तालुक्याची रुग्णसंख्या दोन आकड्यांत; जिल्ह्यात आज 61 जणांचा कोविडने मृत्यू..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मोठ्या कालावधीनंतर आज संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला असून तब्बल 49 दिवसांनंतर तालुक्याची रुग्णसंख्या दोन आकड्यात आली आहे.
Read more