बिलाच्या वसुलीसाठी रुग्णालयाकडून मृतदेहाची तब्बल बारातास हेळसांड! संगमनेरातील चीड आणणार्या प्रकाराने सर्वत्र संताप; तहसीलदारांच्या शिष्टाईने प्रकरणावर पडदा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविडच्या आडून देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या एकामागून एक घटना समोर येत असतांना
Read more