अवघ्या चार तासांतच नव्वद लाखांच्या मुद्देमालासह आरोपी गजाआड! संगमनेर तालुका पोलिसांची दमदार कारवाई; दरोडा घालून पळविलेला कंटेनर केला हस्तगत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर दिल्लीहून मारुती सुझुकी कंपनीची वाहने घेवून गोव्याला निघालेला कंटेनर शुक्रवारी पाच जणांनी हिवरगाव टोलनाक्यापासून पळवून नेला होता.
Read more






