संगमनेर तालुक्यातील कोविड रुग्णवाढीची गती पुन्हा किंचित वाढली..! शहरातील अकरा जणांसह आजही 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील कोविडच्या संक्रमणाला सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सुरुवातीला चार रुग्णांपासून सुरु झालेले संक्रमण टप्प्याटप्प्याने साडेतिन हजारांवर
Read more







