कोपरगाव शेतकी संघाचा खत विक्री परवाना निलंबित विविध त्रुटी आढळून आल्याने जिल्हा कृषी अधीक्षकांची कारवाई
नायक वृत्तसेवा, कोपरगाव येथील शेतकरी सहकारी संघाच्या खत विक्री केंद्रामध्ये त्रुटी आढळून आल्याने सदरचा खत विक्री परवाना एक महिन्यासाठी निलंबित
Read more









