लखमीपूर खैरी प्रकरणी संगमनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! दहशतीच्या राजकारणाला योग्यवेळी जनताच उत्तर देईल : ना.थोरात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर उत्तर प्रदेशातील लखमीपूर खैरी येथे शेतकर्यांना चिरडण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीद्वारा पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला संगमनेरात
Read more









